Sushant Singh Rajputच्या आत्महत्येच्या धक्क्याने घरातील या व्यक्तीचेही निधन | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

मालिकांमधून महिलांच्या मनातील हिरो बनलेला बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या घरावर दुसरा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुशांतचा मृत्यू देशभरातील महिलांच्या मनाला चटका लावून गेला. तसेच सुशांतच्या वहिनीलाही सुशांतच्या आत्महत्येचा मोठा धक्का बसला होता. हा धक्का ती पचवू शकली नाही. , पहा हि सविस्तर बातमी -

#lokmat #Lokmatcnxfilmy #SushantSinghRajput #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires